दिलेल्या पर्यायां पैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागी योग्य शब्द ओढून जोडा.
प्रक्रियेलाप्रकाश संश्लेषण1 of 6 draggables.
उत्सर्जन2 of 6 draggables.
चेतनाक्षमता3 of 6 draggables.
मृत्यू4 of 6 draggables.
ऑक्सिजन5 of 6 draggables.
कार्बन
डायॉक्साइड6 of 6 draggables.
अ. स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या
वनस्पतींच्या म्हणतात.
आ. शरीरात वायू घेणे व वायू
बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात.
इ. शरीरातील निरूपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची
क्रिया म्हणजे होय.
ई. घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला
म्हणतात.
उ. आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव
पावतो.