खालील वाक्यां तील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या सार्वनामिक विशेषणांपैकी योग्य विशेषण घाला.
इतका1 of 6 draggables.
जसा2 of 6 draggables.
तेवढे3 of 6 draggables.
जेवढा4 of 6 draggables.
तिचा5 of 6 draggables.
तुमचा6 of 6 draggables.
१. बाबांनी विचारले,“ वेळ कुठे होतास?”
२. चेहरा उन्हाने लालेलाल झाला.
३. मला वाटते,“ कचरा जास्त प्रदुषण जास्त.”
४. मुलगा खूप हुशार आहे.
५. अंगरखा तशीच टोपी घालून तो मंचावर आला.