Fill in the blanks
१) आदिवासी लोक परिसरातील जंगलात राहतात.
2)होलिकोत्सवाची सुरुवात होते.
3)ढोलाचा सांगाडा किंवा लाकडापासून बनवतात.
४)आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे ?
५) अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यासाठी कोण प्रसिद्ध आहे ?
६) सजवलेल्या डोलीत कोण निवांत झोपला होता ?
Drag the words into the correct boxes
७) ढोल आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून बनवतात
८)राजा मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता.