१) पुर्वीच्या काळी माणूस कोठे राहत असे ?
२) खनिज मिठाला आपण काय म्हणतो ?
३) आदिमानवाने हरणांना काय चाटताना पाहिले.
४) माणसाने समुद्राचे पाणी कशात साठविले.
५)बरेच दिवस आदिमानवाने या गोष्टीचे केले.त्याला खुप वाटले.
६)कंदमूळ खाताना रोज थोडा थोडा चाटू लागला.
७) त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची
८) ते पाणी त्याच्या नेणेही त्याला शक्य नव्हते.
Drag the words into the correct boxes