१) नानाकाका आपटत शेताच्या बांधावरुन फिरत होते.
२) सर्वत्र सामसूम झाल्यावर टोळी बाहेर पडली.
३) सकाळी सकाळीच अधीरतेने पिंपापाशी आले.
१) नानाकाका आनंदाने का डोलत होते ?
५) सर्वच उंदीर पिंपापाशी का धावत आले ?
६) झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते ?
७) शेतावर कोण कोपले होते ?
Drag the words into the correct boxes