1】महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
मुंबई
2】महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर-
कळसूबाई
3】आग्रा येथील प्रसिद्ध ठिकाण-
ताजमहाल
4】संत तुकाराम महाजांचे जन्मगाव-
देहू
5】 मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या -
206
6】शिवरायांनी लाल महालात कोणाची बोटे कापली ?
शायिस्तेखान
7】गाजरामध्ये असणारे जीवनसत्त्व -
अ
8】 महाराष्ट्र दिन केंव्हा असतो ?
1 मे
9】भारताचा पहिला अंतराळवीर-
राकेश शर्मा
10】संत ज्ञानेश्वरांनी लिहलेला ग्रंथ-
ज्ञानेश्वरी
११)मासे कशाच्या साह्याने श्वास घेतात ?
कल्ल्याच्या
१२) भारतातील सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र
दर्पण
१३)जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?
आशिया
१४)निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते?
३७℃
१५)राष्ट्रगीत (जण गण मन)कोणी लिहले ?
रविंद्रनाथ टागोर
१६) धातूंचा राजा कोणाला म्हणतात ?
सोने
१७) आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग ?
गलगंड
१८)मानवी ह्रदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडतात ?
72
१९) बटाटा हे ----------आहे ?
खोड
२०) Who ने कोरोना विषाणूला काय नाव दिले आहै ?
कोविड 19