बरोबर विधान कोणते सांगा ?
महाराष्ट्रातील उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आहे.
महाराष्ट्रातील उंच शिखर कळसूबाई आहे.
गाजरामध्ये अ जीवनसत्त्व असते.
गाजरामध्ये क जीवनसत्त्व असते.
पृथ्वीभोवतालच्या आवरणास पर्यावरण म्हणतात.
पृथ्वीभोवतालच्या आवरणास वातावरण म्हणतात.
सर्व प्राण्यांपेक्षा माणूस सर्वात बुद्धिमान आहे.
सर्व प्राण्यांमध्ये कोल्हा अधिक बुद्धिमान आहे.
घोड्याला वाळवंटातील जहाज म्हणतात.
उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात.
दिवसाचे बारा तास असतात.
दिवसाचे चोवीस तास असतात.
सुर्य पुर्वेला उगवतो तर पश्चिमेला मावळतो.
सुर्य पश्चिमेला उगवतो तर पुर्वेला मावळतो.
पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला परिभ्रमण म्हणतात.
पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला परिवलन म्हणतात.
फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात.
फुलपाखराच्या अळीला कोष म्हणतात.
कर्णबधिर व्यक्तींसाठी ब्रेनलिपीची भाषा असते.
कर्णबधिर व्यक्तींसाठी खुणाची भाषा असते.