'लोकेशन' या शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता ?
संगणकाशी संबंधित नसलेला शब्द खालीलपैकी कोणता ?
'डेटा' या शब्दाचा मराठीतील योग्य अर्थ कोणता ?
'फ्रॅक्चर' या शब्दास मराठी भाषेत कोणता शब्द आहे ?
'शस्त्रक्रिया' या मराठी शब्दासाठी आपण कोणते इंग्रजी शब्द वापरतो ?
'इन्फर्मेशन' हा शब्द खालील पैकी कोणत्या मराठी शब्दाचा पर्यायी शब्द आहे ?
चित्र प्रक्षेपण या मराठी शब्दासाठी आपण कोणते इंग्रजी शब्द वापरतो ?